सुरळीच्या वड्या | surlichya vadya Recipe in Marathi

प्रेषक Dhanshri Khatavkar  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • surlichya vadya recipe in Marathi,सुरळीच्या वड्या, Dhanshri Khatavkar
सुरळीच्या वड्याby Dhanshri Khatavkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

About surlichya vadya Recipe in Marathi

सुरळीच्या वड्या recipe

सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make surlichya vadya Recipe in Marathi )

 • 1 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
 • 1 वाटी आंबट तक किंवा दही
 • 1 वाटी पाणी
 • अर्ध चमचा साखर
 • चवनुसार मीठ
 • खोवलेले खोबर्याचा किस
 • कोथिंबीर मिर्चीचा ठेसा
 • जीरे मोहरी हींग फोड़नीसाठी

सुरळीच्या वड्या | How to make surlichya vadya Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाउल मधे डाळीचे पीठ घ्या
 2. त्यामधे 1 वाटी ताक व 1 वाटी पाणी घालवे
 3. मिश्रण गुठल्या होवू न देता एकजिव करावे
 4. त्यामधे अर्धा चमचा साखर व् चविनुसार मीठ घालवे
 5. मिर्चीचा ठेसा घलवा
 6. सगळे मिश्रण एकजिव करावे
 7. एका कढ़ईट थोड़े तेल घालवे
 8. त्यात जीरे मोहरी हींग घालवे
 9. तयार मिश्रण त्यात घालून सतत पळीने हलावत राहवे
 10. एक वाफ आणून घ्यावी
 11. परतीला तेल लावून त्यावर मिश्रण पसरावे
 12. त्यावर खोवलेले ओले खोबेरे व् कोथिंबीर घालवे
 13. सुरीन वड्या पडाव्या
 14. एक एक गोल सुरळया करुण डिश मधे sarv कराव्या.

Reviews for surlichya vadya Recipe in Marathi (0)