BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीच्या वड्या

Photo of surlichya vadya by Dhanshri Khatavkar at BetterButter
351
0
0(0)
0

सुरळीच्या वड्या

Aug-17-2018
Dhanshri Khatavkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीच्या वड्या कृती बद्दल

सुरळीच्या वड्या

रेसपी टैग

  • गुजरात

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
  2. 1 वाटी आंबट तक किंवा दही
  3. 1 वाटी पाणी
  4. अर्ध चमचा साखर
  5. चवनुसार मीठ
  6. खोवलेले खोबर्याचा किस
  7. कोथिंबीर मिर्चीचा ठेसा
  8. जीरे मोहरी हींग फोड़नीसाठी

सूचना

  1. प्रथम एका बाउल मधे डाळीचे पीठ घ्या
  2. त्यामधे 1 वाटी ताक व 1 वाटी पाणी घालवे
  3. मिश्रण गुठल्या होवू न देता एकजिव करावे
  4. त्यामधे अर्धा चमचा साखर व् चविनुसार मीठ घालवे
  5. मिर्चीचा ठेसा घलवा
  6. सगळे मिश्रण एकजिव करावे
  7. एका कढ़ईट थोड़े तेल घालवे
  8. त्यात जीरे मोहरी हींग घालवे
  9. तयार मिश्रण त्यात घालून सतत पळीने हलावत राहवे
  10. एक वाफ आणून घ्यावी
  11. परतीला तेल लावून त्यावर मिश्रण पसरावे
  12. त्यावर खोवलेले ओले खोबेरे व् कोथिंबीर घालवे
  13. सुरीन वड्या पडाव्या
  14. एक एक गोल सुरळया करुण डिश मधे sarv कराव्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर