भाजणीचे थालीपीठ | Bhajniche thalipith Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhajniche thalipith recipe in Marathi,भाजणीचे थालीपीठ, Pranali Deshmukh
भाजणीचे थालीपीठby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

भाजणीचे थालीपीठ recipe

भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhajniche thalipith Recipe in Marathi )

 • साबुदाणा पीठ 1 कप
 • भगर पिठ 1/4 कप
 • राजगिरा पीठ 1/4 कप
 • शिंगाडा पीठ 1/4 कप
 • दही 2 tbs
 • हिरव्या मिरच्या 4
 • जिरे 1 tbs
 • बटाटे बॉईल दोन
 • तूप 4-5 tbs
 • शेंगदाणे कूट 2 tbs

भाजणीचे थालीपीठ | How to make Bhajniche thalipith Recipe in Marathi

 1. साबुदाणा भगर मंद गॅसवर भाजून घ्या थंड करून मिक्सरला फिरवून पीठ करून घ्या.
 2. हिरवी मिरची वाटून घ्या
 3. एका बाऊलमध्ये पीठ बटाटा जिरे मीठ हिरवी मिरची पेस्ट दही घालून मिक्स करा
 4. पाणी घालून पीठ मळून घ्या
 5. प्लास्टिकवर लाटून छिद्र पाडा
 6. तव्यावर तूप सोडून खरपूस भाजून घ्या दह्यासोबत सर्व्ह करा.

Reviews for Bhajniche thalipith Recipe in Marathi (0)