मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीचे थालीपीठ

Photo of Bhajniche thalipith by Pranali Deshmukh at BetterButter
506
1
0.0(0)
0

भाजणीचे थालीपीठ

Aug-17-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीचे थालीपीठ कृती बद्दल

उपवासासाठी भाजणी थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. साबुदाणा पीठ 1 कप
  2. भगर पिठ 1/4 कप
  3. राजगिरा पीठ 1/4 कप
  4. शिंगाडा पीठ 1/4 कप
  5. दही 2 tbs
  6. हिरव्या मिरच्या 4
  7. जिरे 1 tbs
  8. बटाटे बॉईल दोन
  9. तूप 4-5 tbs
  10. शेंगदाणे कूट 2 tbs

सूचना

  1. साबुदाणा भगर मंद गॅसवर भाजून घ्या थंड करून मिक्सरला फिरवून पीठ करून घ्या.
  2. हिरवी मिरची वाटून घ्या
  3. एका बाऊलमध्ये पीठ बटाटा जिरे मीठ हिरवी मिरची पेस्ट दही घालून मिक्स करा
  4. पाणी घालून पीठ मळून घ्या
  5. प्लास्टिकवर लाटून छिद्र पाडा
  6. तव्यावर तूप सोडून खरपूस भाजून घ्या दह्यासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर