मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा बटाटा वडा

Photo of Upvasacha batata vada by Pranali Deshmukh at BetterButter
1007
1
0.0(0)
0

उपवासाचा बटाटा वडा

Aug-17-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा बटाटा वडा कृती बद्दल

उपवासाची रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिंगाडा पिठ 1 कप
  2. बटाटे बॉईल 4
  3. हिरवी मिरची 4 बारिक चिरून
  4. शेंगदाणे कूट 3 tbs
  5. ओल्या नारळाचा किस 1/4 कप
  6. जिरे 1 tbs
  7. तेल 1 tbs भाजीसाठी
  8. तेल￰ तळण्यासाठी
  9. मीठ

सूचना

  1. बटाटे सोलून मॅश करा.
  2. कढईत तेल टाका जिरे हिरवी मिरची परतवून घ्या
  3. मॅश बटाटा घाला
  4. नारळ ,शेंगदाणे कूट मीठ घालून मिक्स करा
  5. भाजी थंड झाल्यावर लिंबाइतके गोळे करा .
  6. शिंगाडा पीठ बाऊलमध्ये घ्या त्यामध्ये मीठ घाला पाणी घालून सरबरीत भिजवा
  7. कढईत तेल टाका तेल तापले कि बटाट्याचे गोळे शिंगाड्याच्या पिठात डीप करा आणि मध्यम आचेवर तळून घ्या .
  8. दही किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर