मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास इडली

Photo of Fast idli by Teju Auti at BetterButter
1
3
0(0)
0

उपवास इडली

Aug-17-2018
Teju Auti
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास इडली कृती बद्दल

हलकी व पौष्टीक

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १ वाटी वरी तांदूळ
 2. २ वाटया पाणी
 3. मीठ
 4. इडलीचे पात्र व तेल

सूचना

 1. एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे.
 2. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
 3. १० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर