उपवासाची केळाची पुरी | Banana puree Recipe in Marathi

प्रेषक Poonam Kand  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana puree recipe in Marathi,उपवासाची केळाची पुरी, Poonam Kand
उपवासाची केळाची पुरीby Poonam Kand
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवासाची केळाची पुरी recipe

उपवासाची केळाची पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana puree Recipe in Marathi )

 • साबुदाणा एक वाटी
 • साखर अर्धी वाटी
 • केळी दीड
 • तूप तळण्यासाठी

उपवासाची केळाची पुरी | How to make Banana puree Recipe in Marathi

 1. साबुदाणा हलका भाजून घेणे
 2. नंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक दळणे
 3. त्यात पिठी साखर मिक्स करणे
 4. पिकलेली केळी कुस्करून घालने
 5. या मिश्रणाचा गोळा तयार करणे
 6. दहा मिनिट कपड्याने झाकून ठेवने
 7. त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तुपामध्ये तळणे

Reviews for Banana puree Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo