BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरची पकोङा

Photo of Simla mirchi  pakoda by Madhuri Lashkariya at BetterButter
0
4
0(0)
0

सिमला मिरची पकोङा

Aug-17-2018
Madhuri Lashkariya
12 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरची पकोङा कृती बद्दल

वेग वेगळ्या भाज्या न पासून पकोडे चटपटीत कटलेट बनवू शकतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. # स2सिमला मिरची
  2. #2उकडलेले बटाटे
  3. #लाल मिरची पावडर 1चममच
  4. # 1चममच मिट
  5. # जिरा 1चममच
  6. #चाट मसाला2चमच
  7. #हिरवी कोथिंबीर
  8. #राजगिलाचेपिठ
  9. #तळनयासाठी तेल

सूचना

  1. # पहिल्यांदा बटाटै उकडून घ्या धंङ झाल्यावर वरचि छिलके काढून घेऊ # बाॅल घ्या बटाटे हातानी पेस्ट बनवून घेऊ लाल तिखट मीठ जिरा पावडर चाट मसाला कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ #एका वाटीत राजगिरा चे पिठ पाणी टाकुन घट्ट पेस्ट बनवून घेऊ # सिमला मिरचीचे गोल रिग कापुन त्यात पैसट टाकून राजगिरा च्या पिठात बूङवुन तैला तळुन घेऊ टमाटा चटनि बरोबर सर्व करू शकतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर