डिझाईनर बटाटा चिप्स | Designer Potato Chips Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Designer Potato Chips recipe in Marathi,डिझाईनर बटाटा चिप्स, Bharti Kharote
डिझाईनर बटाटा चिप्सby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  48

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

डिझाईनर बटाटा चिप्स recipe

डिझाईनर बटाटा चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Designer Potato Chips Recipe in Marathi )

 • 5 किलो मध्यम आकाराचे बटाटे
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि

डिझाईनर बटाटा चिप्स | How to make Designer Potato Chips Recipe in Marathi

 1. राञी बटाटे स्वछ धूऊन साल काढून घ्या. .
 2. त्याचे किसणीने डिझाईनर चिप्स बनवा. .आणि बादलीत पाणी घेऊन त्यात टाका. .
 3. हे पाणी तीन वेळा बदला. .
 4. शेवटच्या पाण्यात मीठ घालून राञभर चिप्स पाण्यात ठेवा
 5. सकाळी गॅस वर मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवून द्या. .
 6. तोपर्यंत बादलीतील चिप्स दोन वेळा स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावे. .पाणी नितरून ऊकळी आल्या वर त्यात टाकून 5/7 मी.शिजवून घ्या. .
 7. पाण्यातून चाळणीत काढून नितरून घ्या
 8. आणि कडक उन्हात वाळवा. .
 9. दोन दिवस वाळवलयावर वर्षभर तळून खावे. .
 10. हे चिप्स वर्ष भर चांगले टिकतात. ..

My Tip:

चिप्स तळतांना मंद आचे वर तळावेत लाल होत नाहीत. .

Reviews for Designer Potato Chips Recipe in Marathi (0)