मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवसाची दहिभेंडी

Photo of Dahi bhendi by Arya Paradkar at BetterButter
447
1
0.0(0)
0

उपवसाची दहिभेंडी

Aug-18-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवसाची दहिभेंडी कृती बद्दल

हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. 3-4 हिरव्या मिरच्या
  3. 3-4 चमचे तूप
  4. 1 चमचा जीरे
  5. 1/2 चमचा साखर
  6. 1 मीठ चवीनुसार
  7. 1 दहि

सूचना

  1. भेंडी व मिरच्या चिरून घेणे
  2. कढईत तूप जीरे ची फोडणी करून घ्या
  3. नंतर त्यात भेंडी परतून घ्या ,व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून चांगले परतून घ्यावे
  4. गॅस बंद करून दहि घालावे
  5. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर