उपवासाची शेंगदाणा चटणी | Peanut mixed chilli Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut mixed chilli recipe in Marathi,उपवासाची शेंगदाणा चटणी, Teju Auti
उपवासाची शेंगदाणा चटणीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाची शेंगदाणा चटणी recipe

उपवासाची शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut mixed chilli Recipe in Marathi )

 • १ वाटी भाजलेले शेंगदाणे
 • ४ हिरवी मिरची
 • मीठ चवीनुसार
 • तेल
 • जिरे

उपवासाची शेंगदाणा चटणी | How to make Peanut mixed chilli Recipe in Marathi

 1. मिक्सर भांड्यात हिरवी मिरची, जिर, मीठ एकञ वाटून घ्या.
 2. नतर त्यात शेंगदाणे भरडसर वाटून घ्या.
 3. तव्यावर १ पळी तेल टाकून मिरची भाजून घ्या .तयार भाकरी सोबत खायला चटणी.

My Tip:

भाजताना चटणी नीट भाजावी करपू नये काऴजी घ्यावी..

Reviews for Peanut mixed chilli Recipe in Marathi (0)