ओपन समोसा | Opened Samosa Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Opened Samosa by Maya Ghuse at BetterButter
ओपन समोसाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ओपन समोसा recipe

ओपन समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Opened Samosa Recipe in Marathi )

 • सोडा 1 चमचा
 • चिज 2 चमचे
 • बटर अर्धी वाटी
 • तेल 2चमचे
 • दही 1 वाटी
 • जिरं अर्धा चमचा
 • हिरवी मिरची चिरून 3-4
 • बटाटा उकडून 2
 • मीठ चवीनुसार
 • शिंगाडा पीठ 3वाट्या

ओपन समोसा | How to make Opened Samosa Recipe in Marathi

 1. परातीत शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ, साखर, सोडा, दही टाकून भिजवून ठेवले अर्धा तास
 2. पातेल्यात तेल तापवून जिरं, शेंगादाणे परतले ,हिरवी मिरची चिरून टाकली, उकडलेले बटाटे कूस्करून घातला, मीठ टाकून मिसळून झाकण घालून वाफ घेतली
 3. भिजवलेल्या पिठाचे गोळे करून पूर्या लाटून घेतल्या
 4. पुरी हातावर घेऊन त्यात चमचाभर भाजी भरून 3 बाजूने 1-1 चिमटी फोल्ड करून त्रिकोणी आकार दिला त्यावर बटर टाकून ते बटर लावलेल्या झाकणात ठेवले
 5. त्यावर चिज किसून घातले
 6. कुकरची शिट्टी काढून त्यात हे झाकण ठेवून 30 मि. हे ओपन समोसे बेक केले आणि दही चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

ओव्हनमध्ये करू शकता

Reviews for Opened Samosa Recipe in Marathi (0)