Potato snack wrapped in farali noodles with spicy white sause | Potato snack wrapped in farali noodles Recipe in Marathi

प्रेषक Suraksha Pargaonkar  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato snack wrapped in farali noodles recipe in Marathi,Potato snack wrapped in farali noodles with spicy white sause, Suraksha Pargaonkar
Potato snack wrapped in farali noodles with spicy white sauseby Suraksha Pargaonkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

Potato snack wrapped in farali noodles with spicy white sause recipe

Potato snack wrapped in farali noodles with spicy white sause बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato snack wrapped in farali noodles Recipe in Marathi )

 • potato snack साठी
 • २ उकडलेले बटाटे
 • वरीचे पीठ बाईंडिंगसाठी
 • आले जिर मिरची वाटून
 • जिरे पूड, अर्ध लिंबू,मीठ चवीनुसार
 • नूडल्ससाठी ---
 • शाबू पीठ अर्धीवाटी
 • राजगिरा पीठ 1वाटी
 • वरीचे पीठ 1 वाटी
 • चवीनुसार मीठ
 • सौस साठी---
 • काजू 10-12
 • भिजवलेले बदाम 10-12(आवरणरहित)
 • आले जिरे मिरची पेस्ट
 • चवीनुसार मीठ

Potato snack wrapped in farali noodles with spicy white sause | How to make Potato snack wrapped in farali noodles Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटा कुस्करून त्यात स्नँक साठीचे सर्व घटक मिसला.एक चमचा लिंबाचा रस नि बाईंडींग पुरते वरीपीठ घालून शेवटी चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या.. त्या मिश्रणाचे छोटे रोल्स बनवून घ्या. एकीकडे दिलेल्या प्रमाणात पीठे मिसलून व मीठ घालून नुडल्ससाठी कणिक भिजवून घ्या. तेल तापायला ठेवा साट्यामध्ये नुडल्ससाठीची कणिक भरुन तेल लावलेल्या ताटावर एकसारखे नुडल्स पाडुन घ्या. त्यावर स्नँक रोल ठेवून हलक्या हाताने नुडल्स त्या रोलवर गुंडालून डीप फ्राय करा. सौस साठी काजूबदाम पेस्ट करून त्यात आले जिर मिरची पेस्ट व मीठ मिसलून एकजीव.करून घ्या. गरमागरम स्नँक सोबत सर्रव्ह करा.

Reviews for Potato snack wrapped in farali noodles Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo