मुख्यपृष्ठ / पाककृती / अनारसे

Photo of Annrsay by Madhuri Lashkariya at BetterButter
0
0
0(0)
0

अनारसे

Aug-18-2018
Madhuri Lashkariya
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

मी उपवासाचे अनारसे बनवले आहे राजगिरा पिठा पासून शुगर फ्री टाकून बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1)राजगिरा पिठ 100गाम
  2. 2)पनीर 50 गाम
  3. 3)मिल्क पावडर 2चमच
  4. 4)शुगर फ्री 1पाकीट

सूचना

  1. पहिल्यांदा प्लेट घेऊ त्यात पनीर राजगिरा पिठ शुगर फ्री टाकून मिक्स करून घेऊ मिल्क पावडर टाकून मिक्स करून घेऊ नंतर हातावर गोल चपटे गौलआकार बनवून तेलात तळून घेऊ नंतर प्लेट मध्ये काढून घेऊ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर