केशर खरवस | kesar Milk pudding Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • kesar Milk pudding recipe in Marathi,केशर खरवस, Teju Auti
केशर खरवसby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

केशर खरवस recipe

केशर खरवस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make kesar Milk pudding Recipe in Marathi )

 • १/२ लीटर चीक
 • १ १/२ कप दूध
 • ४ वेलची पावडर
 • जायफळ
 • १ कप साखर
 • २ मोठे चमचे पिठीसाखर
 • केशर

केशर खरवस | How to make kesar Milk pudding Recipe in Marathi

 1. एका टोपात चीक , दूध, वेलची पावडर , साखर, पिठी साखर, केशर टाकून साखर विरघळेल तेवढे हलवून घ्यावे.
 2. कूकर मधे २ ग्लास पाणी टाकून कूकर स्ट़ड ठेवावा.
 3. त्यात जायफळ घालून ढवळावे व कूकर मधे ठेवून ५ ६ शिट्टी वर शिजवावे.
 4. थंड झाल्यावर खावे.

Reviews for kesar Milk pudding Recipe in Marathi (0)