Photo of kesar Milk pudding by Teju Auti at BetterButter
905
1
0.0(0)
0

केशर खरवस

Aug-18-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर खरवस कृती बद्दल

Sweet and mouth watering

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ लीटर चीक
  2. १ १/२ कप दूध
  3. ४ वेलची पावडर
  4. जायफळ
  5. १ कप साखर
  6. २ मोठे चमचे पिठीसाखर
  7. केशर

सूचना

  1. एका टोपात चीक , दूध, वेलची पावडर , साखर, पिठी साखर, केशर टाकून साखर विरघळेल तेवढे हलवून घ्यावे.
  2. कूकर मधे २ ग्लास पाणी टाकून कूकर स्ट़ड ठेवावा.
  3. त्यात जायफळ घालून ढवळावे व कूकर मधे ठेवून ५ ६ शिट्टी वर शिजवावे.
  4. थंड झाल्यावर खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर