उपवास बटाटा भजी | Fast potato fritters Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fast potato fritters recipe in Marathi,उपवास बटाटा भजी, Teju Auti
उपवास बटाटा भजीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

उपवास बटाटा भजी recipe

उपवास बटाटा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fast potato fritters Recipe in Marathi )

 • २ मध्यम बटाटे
 • १ कप उपवास भाजणी
 • १ चमचा जिरे
 • तिखट १ चमचा
 • मीठ, तेल
 • बेकिंग सोडा, पानी

उपवास बटाटा भजी | How to make Fast potato fritters Recipe in Marathi

 1. बटाटे गोल कापून घ्या
 2. एका वाडग्यात भाजणी, मीठ ,तिखट, सोडा, जिरे , पानी टाकून भिजवून घ्या,व त्यात बटाटा चिप्स टाका.
 3. चिप्स तळून घ्या.तयार उपवास भजी

Reviews for Fast potato fritters Recipe in Marathi (0)