BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास बटाटा भजी

Photo of Fast potato fritters by Teju Auti at BetterButter
0
1
0(0)
0

उपवास बटाटा भजी

Aug-18-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास बटाटा भजी कृती बद्दल

Spicy and hot yummy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मध्यम बटाटे
  2. १ कप उपवास भाजणी
  3. १ चमचा जिरे
  4. तिखट १ चमचा
  5. मीठ, तेल
  6. बेकिंग सोडा, पानी

सूचना

  1. बटाटे गोल कापून घ्या
  2. एका वाडग्यात भाजणी, मीठ ,तिखट, सोडा, जिरे , पानी टाकून भिजवून घ्या,व त्यात बटाटा चिप्स टाका.
  3. चिप्स तळून घ्या.तयार उपवास भजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर