मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळिंबाच्या वड्या

Photo of Dalimb vadya by Arya Paradkar at BetterButter
589
2
0.0(0)
0

डाळिंबाच्या वड्या

Aug-18-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळिंबाच्या वड्या कृती बद्दल

अत्यंत पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 1/2 वाटी डाळिंबाचा रस
  2. पाव वाटी साखर
  3. 2-3 चमचे भगरीचे पिठ
  4. 1/2 वाटी खोबरे
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 2 चमचे तूप

सूचना

  1. भगरीचे पिठ व खिसलेले खोबरे भाजून घ्या
  2. डाळिंबाचा रस काढून घ्यावा
  3. कढईत सर्व साहित्य एकत्र करून चांगले परतून घ्यावे
  4. डिश ला तूप लावून त्यात मिश्रण घालून पसरवून वड्या पाडाव्या
  5. डाळिंब वड्या पाडून तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर