तिळ आणि शेंगदाणा वङी | Til and shingdana vadi Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Til and shingdana vadi recipe in Marathi,तिळ आणि शेंगदाणा वङी, Madhuri Lashkariya
तिळ आणि शेंगदाणा वङीby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

तिळ आणि शेंगदाणा वङी recipe

तिळ आणि शेंगदाणा वङी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Til and shingdana vadi Recipe in Marathi )

 • #तिळ100गाम
 • #शेंगदाणे 100गाम
 • #गुळ50गाम
 • #साखर 100गाम
 • #टुटी फृटी50 गाम

तिळ आणि शेंगदाणा वङी | How to make Til and shingdana vadi Recipe in Marathi

 1. #शेंगदाणे तिळ वेग वेगळी भाजून घेऊ धंड झाल्यावर मिक्सर भांड्यात गुळ घालुन जाडसर पावडर बनवून घेऊ गॅसवर कङई ठेवून साखरेत थोडेसे पाणी टाकून घट्ट पाक तयार करून घेऊ त्यात तिळशेगदाणे पाकात मिक्स करून घेऊ एका प्लेट वर काढून घेऊ थंड झाल्यावर वरून कलर फूल टुटी फुटी टाकू तयार आहे वङी

Reviews for Til and shingdana vadi Recipe in Marathi (0)