मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची चटपटी भाकरवडी

Photo of Upvasachi chatpati bhakarvadi by tejswini dhopte at BetterButter
0
6
0(0)
0

उपवासाची चटपटी भाकरवडी

Aug-18-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची चटपटी भाकरवडी कृती बद्दल

माझीच कला आहे पण खुप सुंदर चविष्ट झाल्या

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १वाटी राजगिरा पिठ
 2. १वाटी शिंगाडा पिठ
 3. प्रत्येकी १/२वाटी भाजलेल्या शेंगदाणे पावडर ,तिळ पावडर खोबरे किस
 4. २,३चमचे साखर
 5. चविनुसार मीठ
 6. १/२चमचा आमचुर पावडर
 7. १/२चमचा चाट मसाला
 8. १,२चमचे खजूर इमली चटणी
 9. १चमचा तिखट /हिरवीमिरची पॆस्ट
 10. १/२चमचा जिरे पावडर
 11. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. कढईत २चमचे तेल टाकून. सगळी सामग्री टाकून. ५-७मि परतायचं आणि मिश्रण थंड करायच
 2. दोन्ही पिठ एकत्र करून त्यात मीठ चिमूटभर साखर १चमचा मोहन लावून पिठ घट्टसर मळून घ्यावे.
 3. नंतर पाती लाटून घ्यावी पण एकदम पातळ नको
 4. मग त्यावर थोडी इमलीखजुर चटणी पसरून. घ्यावी आणि मिश्रण खुप कोरडे करू नये आधीच
 5. मग पातीवर पसरवून हळूहळू रोल करून. बारीक बारीक भाकरवडी कापून मध्यम गॅसवर तळून घ्यावे
 6. मग काय रेडि टु इट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर