मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचा कीस

Photo of Sweet Potato Kees by Renu Chandratre at BetterButter
663
5
0.0(0)
0

रताळ्याचा कीस

Aug-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचा कीस कृती बद्दल

पौष्टीक , चविष्ट आणि पोटभरीचा रताळ्याचा कीस , खूपच छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. रताळ मध्यम आकाराचे 3-4
  2. तूप 1-2 मोठे चमचे
  3. जीरे 1 चमचा
  4. हिरवी मिरची चे तुकडे 2 चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट 1/2 - 1 चमचा
  7. दाण्याचा कूट 1 मोठा चमचा
  8. साखर 1-2 चमचे
  9. लिंबाचा रस 2-3 चमचे
  10. कोथिम्बिर चिरून 1-2 मोठे चमचे
  11. डाळिंबाचे दाणे 1 मोठा चमचा

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्रित करा
  2. रताळ धुवून , सोलून घ्या
  3. रताळ किसून घ्या आणि पाण्यात भिजवून ठेवा
  4. कढईत तूप गरम करा, जीरे आणि हिरवी मिरची टाका
  5. लाल तिखट, दाणे, दाण्याचा कूट टाकुन फोडणी तयार करा
  6. किसलेले रताळ , मीठ आणि साखर घालून , व्यवस्थीत मिक्स करावे
  7. झाकून 5-10 मिनिटे शिजवावे
  8. अधून मधून परतावे , लिंबाचा रस मिक्स करावे।
  9. कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सजवावे आणि गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर