कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपसाचा उपमा

Photo of Upasacha Upma by Renu Chandratre at BetterButter
0
4
0(0)
0

उपसाचा उपमा

Aug-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपसाचा उपमा कृती बद्दल

उपसाचा उपमा अतिशय सुंदर, चविष्ठ आणि रुचकर पदार्थ आहे , दह्या सोबत, उपासाच्या आमटी सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत मस्स्त लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरी तांदूळ 1 वाटी
  2. तूप 1-2 मोठा चमचा
  3. जीरे 1 चमचा
  4. हिरवी मिरची चे तुकडे 2 चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट 1/2-1 चमचा
  7. पाणी गरजेनुसार
  8. कोथिंबीर चिरुन 1 मोठा चमचा
  9. दाणे 1 मूठ
  10. साखर 1 चमचा

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्रित करावे
  2. कढईत तूप गरम करा, जीरे घाला, हिरवी मिरची चे तुकडे आणि शेंगदाणे जरा वेळ परतून घ्यावे
  3. आता ह्यात वरी तांदुळ घालून , मंद आचेवर खमंग परतून घ्यावे
  4. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दही, मीठ, तिखट, साखर घालून , व्यवस्थित मिक्स करावे
  5. झाकून 5 ते 10 मिनिटे शिजवावे
  6. उपसाचा उपमा तयार आहे
  7. कोथिंबीर सजवून , दही, आमटी किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर