Photo of Aalu vadi by seema Nadkarni at BetterButter
964
2
0.0(0)
0

Upavasa chi aalu vadi

Aug-19-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Upavasa chi aalu vadi कृती बद्दल

आलू ची पान, राजगिरा पीठा चे मिश्रण व तयार करण्यात आले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 8-10 आलू ची पान
  2. 2 कप राजगिय्याचे पीठ
  3. 1 कप चींचे च पाणी
  4. चवी पुरते मीठ
  5. 2 चमचा मिरची आणि कोथिंबीर ची चटणी
  6. 1 टी स्पून साखर
  7. 1 टी स्पून लाल तिखट
  8. 1 चमचा जिरे
  9. थोडा कडीपत्ता
  10. फोडणी साठी तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम आलू ची पान स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची शीरा काढून घ्या.
  2. चींचे च्या पाण्यात राजगिय्याचे पीठ, मीठ, लाल तिखट, साखर, मिरची आणि कोथिंबीर ची चटणी, एकत्रित करून थोडे जाडसर मिश्रण तयार करून घ्या.
  3. एका मोठ्या पातेल्यात किंवा ढोकळा च्या पात्रात पाणी घालून झाकण ठेवून गरम करायला ठेवा.
  4. आलू ची एक पान घेऊन त्यावर पीठा चे मिश्रण हाताने पसरवून घ्या. त्यावर दूसरे पान ठेवून परत त्यावर पीठा चे मिश्रण लावावे, अश्या प्रकारे सगळे पानावरून करून एका वर एक पान ठेवून करावे.
  5. एका वर एक पान ठेवून शेवटी त्याचे घट्ट रोल करून चाळणीत ठेवून गरम पाण्यात ठेवून वाफेवर शिजवून घ्यावे.
  6. थंड झाल्यावर त्याच्या चकत्या करुन घ्या.
  7. कढई तेल घालून जीरे व कडीपत्ता घालून फोडणी करून त्यात ह्या वड्या टाकून एकत्र करून घ्यावे.
  8. वरून कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर