मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद रायता

Photo of SAFAR chand rayta by JYOTI BHAGAT PARASIYA at BetterButter
923
4
0.0(0)
0

सफरचंद रायता

Aug-19-2018
JYOTI BHAGAT PARASIYA
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद रायता कृती बद्दल

अगदी सोपं व खूप स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मध्यम आकार सफरचंद बारीक चिरलेला २
  2. दही ३ कप
  3. साखर १/२ कप
  4. रोज सिरप १ चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम मोठया वाटीत दही व साखर एकत्र करून छान मिक्स करून घ्या।
  2. आता चिरलेले सफरचंद टाकून मिक्स करा।
  3. आपला स्वादिष्ट रायता तैयार आहे।
  4. रायते ला एका सरविंग बाउल मधे काढून घ्या।
  5. वरून रोज सिरप टाकून घ्या।
  6. रायते ला थंड सर्व करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर