Photo of Modak by Minakshi Jambhule at BetterButter
543
2
0.0(0)
0

मोदक

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोदक कृती बद्दल

उपवासाला देवाला नैवेद्य म्हणून हा मोदक आणि पुरी बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई तांदुळ पीठ
  2. मीठ
  3. तीळ
  4. गूळ

सूचना

  1. प्रथम वरई पिठात थोड उपवासाचा मीठ टाकून पीठ मळून घेतलं.
  2. मग त्याची पाती लाटून त्यात तीळ आणि गूळ चे सारण भरून घेतले.आणि मोदक बनवला.
  3. त्याला बीट चा थोडा रंग लावला त्यामुळे ते आकर्षक दिसते.
  4. कढाईत तेल गरम करून मोदक तळून घेतला.
  5. पुरी पण तळून घेतली.तुम्ही हे मोदक चतुर्थी ला पण बनवू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर