मुख्यपृष्ठ / पाककृती / वाळवलेले चिप्स

Photo of Chips by Minakshi Jambhule at BetterButter
813
2
0.0(0)
0

वाळवलेले चिप्स

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाळवलेले चिप्स कृती बद्दल

कधी कधी उपवासाला बनवायला कंटाळा आला की हे वाळवलेले चिप्स तळून खायला सोपे जाते .हे उन्हाळ्यात बनवून ठेवतात .

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आलू
  2. मीठ
  3. पाणी
  4. तेल
  5. तिखट
  6. मीठ
  7. मँगो पावडर

सूचना

  1. प्रथम आलू धून घेऊन त्याचे सालटे काढून घ्या. मगआलू चिप्स च्या साच्याने चिप्स गंजात पाणी घेऊन त्यात पडून घ्या.
  2. मग गंजात पाणी उकळी येऊ देऊन त्यात आलू चिप्स टाका. उकळी येऊ द्या .थोडे शिजले की मीठ टाकुन गॅस बंद करा.
  3. उन्हात चिप्स खरखरीत वाळवून घ्या.आणि डब्ब्यात भरून ठेवा.
  4. चिप्स तेलात तळून घेऊन त्यावर तिखट मीठ आणि मँगो पावडर टाका. आणि डिश मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर