मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरीयुकत उपवासाचे लाडू

Photo of Bery mix fast laddu by Bharti Kharote at BetterButter
386
4
0.0(0)
0

बेरीयुकत उपवासाचे लाडू

Aug-19-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरीयुकत उपवासाचे लाडू कृती बद्दल

पौष्टिक आणि सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी तुपाची बेरी
  2. एक वाटी राजगिरा पीठ
  3. एक वाटी वरईच पीठ
  4. दीड वाटी पीठी साखर
  5. एक वाटी साजूक तूप
  6. एक टीस्पून वेलची पूड

सूचना

  1. तुपाची बेरी मिक्सर मधून फिरवून घ्या. .
  2. एका पॅन मध्ये साजूक तूप टाकून मंद आचे वर दोन्ही पीठ खमंग भाजून घ्या. .
  3. एका वाडग्यात पीठ काढून घ्या
  4. त्यात बेरी पीठी साखर वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .आवश्यकतेनुसार तूप गरम करून घाला. .आणि लाडू वळा. .
  5. सर्व लाडू बनवून घ्या. .मध्यम आकाराचे 10/12 लाडू होतात. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर