मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाची बर्फी

Photo of Olya naralachi barfi by Minakshi Jambhule at BetterButter
1752
2
0.0(0)
0

ओल्या नारळाची बर्फी

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाची बर्फी कृती बद्दल

आज मी पण हि बर्फी बनवून पहिली नरम आणि मऊ पण झाली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओला नारळाचा किस 3 वाट्या
  2. साखर 2 वाटी
  3. दूध 2 कप
  4. विलायची पूड
  5. तुप

सूचना

  1. प्रथम ओला नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्या.कमी आचेवर गॅस वर भाजून घ्या.
  2. पूर्ण दूध आटले कि थोडा लालसर रंग येतो. मगत्यात 2 कप दूध टाका. सोबतच2 चमचे तूप पण टाका. तुपाने मऊपण येतो.
  3. मिश्रण घट्ट झाले की साखर आणि विलायची पूड टाका
  4. मिश्रण परतवून घ्या.पुन्हा घट्ट होऊ द्या.
  5. घट्ट झाले की ताटात ओतून वड्या पाडून घ्या.
  6. थंड झाले की वड्या काढुन डिश मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर