मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ कोथिंबीर चटणी

Photo of Coconut Corainder Chatani by Bharti Kharote at BetterButter
558
2
0.0(0)
0

नारळ कोथिंबीर चटणी

Aug-19-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ कोथिंबीर चटणी कृती बद्दल

ही बेसीक रेसिपी आहे रोजच करून खाता येते. .एरवी उपवास नसताना देखील थालीपीठ डोसा आपे ईडली सोबत खाल्ली जाते. .एकदम सोपी पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 5

  1. एका नारळाचा खीस
  2. 7/8 हिरव्या मिरच्या
  3. तीन चमचे शेंगदाणा कूट
  4. एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  5. चवीनुसार मीठ पाव चमचा जीरे पूड
  6. पाव चमचा आले खिसून
  7. एक चमचा साखर
  8. एक चमचा लिंबाचा रस

सूचना

  1. हे सर्व जिन्नस मिक्सर ग्राईंडर मध्ये एकञ करून घ्या. .
  2. थोडे पाणी घालून चांगल फिरवून घ्या. .
  3. उपवासाचे थालीपीठ डोसा आपे ईडली सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर