BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा साबु खिरी च्या पापड्या

Photo of Potato Sago Papad by Bharti Kharote at BetterButter
248
2
0(0)
0

बटाटा साबु खिरी च्या पापड्या

Aug-19-2018
Bharti Kharote
2880 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा साबु खिरी च्या पापड्या कृती बद्दल

वर्षभरासाठी जे वाळवण केले जाते त्यातील उपवासाचा एक प्रकार. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. एक किलो राञभर भिजवलेला साबुदाणा
  2. पाव किलो बटाटे खिसून मीठ घालून राञभर पाण्यात ठेवलेले. .
  3. चवीनुसार मीठ
  4. आवश्यकतेनुसार पाणि
  5. दोन टीस्पून जीरे

सूचना

  1. आदल्या दिवशी राञीच बटाटे खिसून साबुदाणा भिजत घालावा..
  2. सकाळी गॅस वर मोठ्या पातेल्यात अर्ध पातेलं पाणी उकळत ठेवावे. .त्यात मीठ घालून ऊकळी येऊ द्यावी..
  3. ऊकळी आल्या वर त्यात साबुदाणा आणि नितरून घेतलेला बटाटयाचा खिस आणिा जीरे घालावे. ..
  4. पळीने चांगल हलवून घ्याव. .खाली लागू देवु नये..चिकटपणा आल्या वर गॅस बंद करा. .
  5. उन्हात मेनकापड पसरवून त्या वर पळी च्या साहाय्याने पापड्या टाका...
  6. दोन दिवस कडक उन्हात वाळवावे ...
  7. ह्या पापड्या वर्षभर छान टिकतात. .
  8. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापवून पापड्या तळून घ्या. .आणि सर्व्ह करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर