गुळाचे आनारसे | Upwas Aanarse Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwas Aanarse recipe in Marathi,गुळाचे आनारसे, Sharwari Vyavhare
गुळाचे आनारसेby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

गुळाचे आनारसे recipe

गुळाचे आनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwas Aanarse Recipe in Marathi )

 • वरी २०० ग्राम
 • गुळ ५० ग्राम
 • खसखस २ मोठे चमचे
 • दुध १ ते २ चम्मचे
 • केळी १ छोटा तुकडा
 • तुप तळण्यासाठी

गुळाचे आनारसे | How to make Upwas Aanarse Recipe in Marathi

 1. वरीचे तांदुळ 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालावे व त्या मधील पाणी दररोज पाणी बदला
 2. चौथ्या दिवशी कपड्यावर सुकत ठेवा
 3. अर्धवट सुकलेकी मिक्सर मधून बारीक करा
 4. आर्धा वाटी वरीचे पिठ व पाव वाटी पेक्षा कमी गुळ घ्या
 5. दोन्ही एकत्र करा
 6. हे मिश्रण मिक्सर मधून काढा
 7. झाकून एक किंवा दोन दिवस ठेवून दया
 8. या पिठाला केळी लावा व अर्धा तास ठेवा
 9. नंतर थोडे थोडे दुध घालून मिठ तयार करा
 10. पेपरवर खसखस ठेवा अनारसे बनवा
 11. गरम तुपामध्ये अनारसे तळून घ्या

My Tip:

पिठा मध्ये लागेल तसे थोडे थोडे दुध घालावे

Reviews for Upwas Aanarse Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती