खजूर बर्फी | KAJUR burfi Recipe in Marathi

प्रेषक JYOTI BHAGAT PARASIYA  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • KAJUR burfi recipe in Marathi,खजूर बर्फी, JYOTI BHAGAT PARASIYA
खजूर बर्फीby JYOTI BHAGAT PARASIYA
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  7

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

खजूर बर्फी recipe

खजूर बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KAJUR burfi Recipe in Marathi )

 • खजूर २ वाटी(बीज काढून घेतलेल्या)
 • काजू १/२ कप
 • बदाम १/२ कप
 • पिस्ता १/४ कप
 • मनुके १ चमचा
 • तूप २ चमचा
 • जायफळ पावडर १/४ चमचा

खजूर बर्फी | How to make KAJUR burfi Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम काजू व बदाम ला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या(पावडर करायची नाही)
 2. तसेच खजूर ला पण मिक्सरमध्ये टाकून छान फिरवून घ्या।
 3. एका कढईत १ चमचा तूप गरम करा।
 4. तूप गरम जाल्या वर बारीक केलेल्या सुखा मेवा टाका।
 5. मेवे ला सोनेरी रंग आले पर्यंत फ्राय करा।
 6. फ्राय जल्यावर एका वाटीत काढून घ्या
 7. त्याच कढईत उरलेलं एक चमचा तूप परत टाकून गरम करा।
 8. गरम जाल्या वर वाटलेला खजूर टाकून गोळा होई पर्यंत परतून घ्या।
 9. फ्राय केलेल्या मेवा व जायफळ पूड टाकून मिक्स होई पर्यंत मिक्स करा।
 10. मिश्रण ला एका तूप लावलेल्या थाळी मधे काढून चमचाने इकसार करा।
 11. १/२ तास फ्रिजमध्ये ठेवा
 12. १/२ तासा नंतर आवडीनुसार कट करून घ्या
 13. आपली पौष्टीक व स्वादिष्ट अशी खजूर बर्फी तैयार आहे
 14. बर्फी ला एका हवाबंद डिब्यात काढून घ्या।

My Tip:

तुम्ही वेलची पूड चा वापर पण करू शकता

Reviews for KAJUR burfi Recipe in Marathi (0)