पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडु | Healthy Makhana lahya Ladu Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Healthy Makhana lahya Ladu recipe in Marathi,पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडु, Sharwari Vyavhare
पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडुby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडु recipe

पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy Makhana lahya Ladu Recipe in Marathi )

 • मखने २ मोठी वाटी
 • ड्रायफ्रुट १ छोटी वाटी
 • पिठ्ठी साखर १ वाटी
 • विलायची पावडर स्वादासाठी
 • तुप मोठी १ / ४ वाटी

पैष्टीक मखनाच्या लाह्याचे लाडु | How to make Healthy Makhana lahya Ladu Recipe in Marathi

 1. एका कढईत मखने घ्या व मध्यम गैस वर त्याच्या लाह्या फोडून घ्या
 2. आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट घ्या
 3. दोन्ही पण मिक्सर मधून काढा व एकत्र करा
 4. या मध्ये तुप व पिठ्ठी साखर व विलायची पावडर घालून मिक्स करा
 5. याचे लाडू बांधून घ्या

My Tip:

ड्रायफ्रुट चे प्रमाण वाढवू शकता

Reviews for Healthy Makhana lahya Ladu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo