राजगिरा भेळ | rajgira bhel Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • rajgira bhel recipe in Marathi,राजगिरा भेळ, Seema jambhule
राजगिरा भेळby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

राजगिरा भेळ recipe

राजगिरा भेळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make rajgira bhel Recipe in Marathi )

 • राजगिरा लाही 1 वाटी
 • हिरवी मिर्ची 2
 • पिठी साखर 1 चमचा
 • कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार
 • ओले नारळचा किस छोटी पाव वाटी

राजगिरा भेळ | How to make rajgira bhel Recipe in Marathi

 1. सर्वात आगोदर सर्व साहित्य घ्या
 2. एका भांड्यात राजगिरा लाही घ्या
 3. त्यात बारीक कापलेली हिरवी मिर्ची कोथिंबीर व किसलेले ओला नारळ व मीठ टाका
 4. सर्व साहित्य एकजीव करून घ्या
 5. झटपट अशी राजगिरा भेळ तयार

Reviews for rajgira bhel Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo