शाही मसाला दूध | Shahi masala dudh Recipe in Marathi

प्रेषक JYOTI BHAGAT PARASIYA  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shahi masala dudh recipe in Marathi,शाही मसाला दूध, JYOTI BHAGAT PARASIYA
शाही मसाला दूधby JYOTI BHAGAT PARASIYA
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

शाही मसाला दूध recipe

शाही मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi masala dudh Recipe in Marathi )

 • थंड दूध २ कप
 • साखर ३ चमचा
 • काजू बदाम २ चमचा
 • बर्फ ३ ते ४
 • केसर ३ ते ४
 • पिस्ता कतरण १/२ चमचा

शाही मसाला दूध | How to make Shahi masala dudh Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम एका मिक्सर जार मधे काजू व बदाम फिरवून पावडर बनवून घ्या।
 2. आता मोठ्या जार मधे दूध,साखर,केसर, वाटून घेतलेलं मेवे चा पावडर व बर्फ टाकून छान फिरवून एकजीव करा।
 3. सरविंग ग्लास मधे टाकून घ्या।
 4. वरून केसर व पिस्ता टाकून गार्निश करा।
 5. आपले शाही मसाला दूध प्यायला तयार आहे।
 6. थंड सर्व करा।

My Tip:

वेलची पूड चा वापर करू शकतो।

Reviews for Shahi masala dudh Recipe in Marathi (0)