मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही मसाला दूध

Photo of Shahi masala dudh by JYOTI BHAGAT PARASIYA at BetterButter
0
2
0(0)
0

शाही मसाला दूध

Aug-19-2018
JYOTI BHAGAT PARASIYA
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही मसाला दूध कृती बद्दल

मुला पासून मोठ्या सगळ्यांचा आवडणार।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. थंड दूध २ कप
  2. साखर ३ चमचा
  3. काजू बदाम २ चमचा
  4. बर्फ ३ ते ४
  5. केसर ३ ते ४
  6. पिस्ता कतरण १/२ चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम एका मिक्सर जार मधे काजू व बदाम फिरवून पावडर बनवून घ्या।
  2. आता मोठ्या जार मधे दूध,साखर,केसर, वाटून घेतलेलं मेवे चा पावडर व बर्फ टाकून छान फिरवून एकजीव करा।
  3. सरविंग ग्लास मधे टाकून घ्या।
  4. वरून केसर व पिस्ता टाकून गार्निश करा।
  5. आपले शाही मसाला दूध प्यायला तयार आहे।
  6. थंड सर्व करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर