उपवासाचा बटाटा वडा | Btate vada Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Btate vada recipe in Marathi,उपवासाचा बटाटा वडा, priya Asawa
उपवासाचा बटाटा वडाby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

उपवासाचा बटाटा वडा recipe

उपवासाचा बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Btate vada Recipe in Marathi )

 • 1 वाटी उकडून किसुन घेतलेला बटाटा
 • 1 चमचा हिरवी मिरची व आल्या ची पेस्ट
 • मीठ चवीनुसार
 • 3 मोठे चमचे राजगिरा चे पीठ
 • बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचे
 • तेल तळण्यासाठी साठी

उपवासाचा बटाटा वडा | How to make Btate vada Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये राजगिराचे पिठ व मीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घोळ तयार करुन घ्या
 2. एका बाऊल मध्ये किसुन घेतलेला बटाटा, हिरवी मिरची, आल्या ची पेस्ट, ओबडधोबड काढलेले धने,चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या व त्याचे गोळे तयार करून घ्या
 3. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा तयार गोळे घोळ मधुन डिप् करुन मंद आचेवर तळुन घ्या
 4. गरम गरम वडे दहीची चटणी किंवा चिंचेची चटणी व तळून घेतलेली हिरवी मिरची सोबत सर्व करा

My Tip:

राजगिराच्या पिठा एवजी सिंघाड्या चे पिठ पण वापरु शकता

Reviews for Btate vada Recipe in Marathi (0)