मुख्यपृष्ठ / पाककृती / कचोरी

Photo of Kachori by Sharwari Vyavhare at BetterButter
0
5
0(0)
0

कचोरी

Aug-19-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कचोरी कृती बद्दल

ही कचोरी बनवण्यास सोपी व लवकर होणारी आहे. या कचोरीला वेगळी चटणी बनवण्याची गरज लागनार नाही . ही कचोरी तळण्यासाठी तेलही कमी लागते. कचोरी तेल धरणार नाही. कमी साहित्या मध्ये चवीष्ट अशी कचोरी बनते. साहित्य सर्वाच्या घरी असणारी आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मोठी उकडलेली बटाटे 6 ते 7
  2. भगरीचे पिठ मध्यम आकाराचे 8 ते 9 चमचे
  3. बारीक खिसलेले ओले खोबरे १ / २ वाटी
  4. हिरवी मिरची १० ते १२
  5. शाबुदाणा १ कप
  6. सेंधव मिठ चवीप्रमाणे
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. शाबुदाणा भगरी पेक्षा थोडा जाड असा मिक्सर मधून काढून घ्या
  2. खोबरे, हिरवी मिरची , मिठ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  3. बटाटे खिसुन घ्या. या मध्ये भगरीचे पिठ व मिठ मिक्स करा
  4. याचे मध्यम आकाराचे गोळे बनवा
  5. खोबऱ्याच्या मिश्रणाचे लहान गोळे बनवा
  6. बटाट्याच्या गोळ्याची पारी करा. त्या मध्ये खोबऱ्याचा गोळा घालून कचोरी चा आकार दया
  7. कचोरी शाबुदाण्या मध्ये घोळवा
  8. कढईत कडकडीत तेल गरम करा .
  9. मध्यम गैस वर कचोरी तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर