BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची

Photo of Upasachi Sabudana Sandgi Mirchi by Vaishali Joshi at BetterButter
0
1
0(0)
0

उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची

Aug-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाची साबूदाणा सांडगी मिर्ची कृती बद्दल

ह्या मिरच्या उन्हात वाळवून जास्ती करून ठेवून घ्याव्या , आयत्या वेळी फराळा सोबत तळुन खायला मस्स्त लागतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरव्या जाडसर मिरच्या १/२ किलो
  2. साबूदाणा १ वाटी
  3. शेंगदाणे कूट १/२ वाटी
  4. जीर २ चमचे
  5. मीठ १ १/२ चमचा
  6. आल्या चा किस २ चमचे
  7. १ लींबाचा रस

सूचना

  1. साबूदाणा रात्रभर भिजवून घ्या
  2. सकाळी गैस वर उकळत्या पाण्या वर चाळणी ठेवून साबूदाणा २-३ मिनिट वाफवून घ्या
  3. एक बाऊल मध्ये साबूदाणा काढून घ्या आणि थंड झाल्यावर त्यात किसलेले आल , मीठ , अक्ख जीर , शेंगदाणे कूट आणि लिंबू रस घालून मिक्स करुन सारण तयार करा
  4. मिरच्या मधून कापून घ्या
  5. प्रत्येक मिर्ची मध्ये सारण भरुन घ्या ५-६ दिवस उन्हात वाळवून घ्या .
  6. वाळल्यावर तयार आहे तळून खाण्या साठी उपासाची सांडगी मिर्ची
  7. शेंगदाणा तेलात किंवा तुपात तळून घेवुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर