मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्यांची पानगी

Photo of Banana Pancake by Aarti Nijapkar at BetterButter
732
4
0.0(0)
0

केळ्यांची पानगी

Aug-19-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्यांची पानगी कृती बद्दल

केळ्यांची पानगी उपवासासाठी किंवा नैवेद्य साठी बनविला जातो...

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पिकलेली केली २ ते ३
  2. शिंगाडा पीठ १ वाटी
  3. गूळ किसलेलं १/३ वाटी
  4. वेलची पूड १/२ लहान चमचा
  5. तूप २ मोठे चमचे
  6. केळीचे पान

सूचना

  1. एका वाडग्यात पिकलेले केळीचे काप करून घ्या
  2. किसलेलं गूळ , शिंगाडा पीठ व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  3. मिश्रण मऊसर असावे पानगी छान होतात
  4. आता केळीचे पान लहान गोलाकार कापून घ्यावे त्यावर हाताच्या बोटांना तूप लावून थापून घ्यावे
  5. थापून झाल्यावर त्यावर त्याच आकाराचे केळीचे पान ठेवावे
  6. पॅन मध्ये झालेले पानगी ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावे
  7. दोन्ही बाजूंनी वाफवून घ्यावे
  8. केल्याचे पानगी अश्याप्रकारे बनवून घ्यावे
  9. वाफवलेले पानगी तुपावर थोडे लालसर रंगाचे होइपर्यंत भाजून घ्यावे व वर गुळाचा खडा व केळ्याचे काप ठेवून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर