साबुदाणा हलवा | Sago halwa Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sago halwa recipe in Marathi,साबुदाणा हलवा, Aarti Nijapkar
साबुदाणा हलवाby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

साबुदाणा हलवा recipe

साबुदाणा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago halwa Recipe in Marathi )

 • भिजवलेलं साबुदाणा १/२ वाटी
 • गूळ १/३ वाटी
 • शेंगदाणे २ मोठे चमचे
 • शेंगदाणे कूट २ मोठे चमचे
 • वेलची पूड १/२ लहान चमचा

साबुदाणा हलवा | How to make Sago halwa Recipe in Marathi

 1. पाणी गरम करून त्यात साखर घालून विरघळेपर्यंत ढवळावे
 2. पाणी थोडे आटले की त्यात भिजलेले साबुदाणे घालावे व शिजवून घ्यावे
 3. छानसे फुगून पारदर्शक झाले पाहिजे
 4. साबुदाणे शिजल्यावर पाणी सुकले की त्यात भाजलेले शेंगदाणे व शेंगदाणे कूट व वेलची पूड घालावी
 5. मिश्रण एकजीव करून घ्यावे व गॅस बंद करा
 6. एका ताटाला तूप लावून त्यात मिश्रण घाला व गार होऊ द्या
 7. हलव्याच्या आकारात काप करून घ्या
 8. मस्त साबुदाणा हलवा तयार आहे

My Tip:

साबुदाणे अकखे वापरले आहेत ह्यात लहान आकाराचे किंवा साबुदाणा पीठ वापरले तरी चालतील

Reviews for Sago halwa Recipe in Marathi (0)