BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा हलवा

Photo of Sago halwa by Aarti Nijapkar at BetterButter
0
2
0(0)
0

साबुदाणा हलवा

Aug-19-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा हलवा कृती बद्दल

साबुदाणा हलवा उपवासासाठी किंवा इतर वेळेलाही खाऊ शकता बाजारातील हलवा जसा लागतो तो चिकट पणा गोड स्वादिष्ट तसेच हे पौष्टिक हलव्यासाठी साबुदाणा २ तास भिजवून साखरेच्या पाण्यात शिजवून मग पाणी आटले की त्यात भाजलेले शेंगदाणे व शेंगदाणे कूट , वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घेऊन एका ताटाला तूप लावून त्यावर ठेवून गार करून मग हलवा च्या आकारात कापून घ्यावे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेलं साबुदाणा १/२ वाटी
  2. गूळ १/३ वाटी
  3. शेंगदाणे २ मोठे चमचे
  4. शेंगदाणे कूट २ मोठे चमचे
  5. वेलची पूड १/२ लहान चमचा

सूचना

  1. पाणी गरम करून त्यात साखर घालून विरघळेपर्यंत ढवळावे
  2. पाणी थोडे आटले की त्यात भिजलेले साबुदाणे घालावे व शिजवून घ्यावे
  3. छानसे फुगून पारदर्शक झाले पाहिजे
  4. साबुदाणे शिजल्यावर पाणी सुकले की त्यात भाजलेले शेंगदाणे व शेंगदाणे कूट व वेलची पूड घालावी
  5. मिश्रण एकजीव करून घ्यावे व गॅस बंद करा
  6. एका ताटाला तूप लावून त्यात मिश्रण घाला व गार होऊ द्या
  7. हलव्याच्या आकारात काप करून घ्या
  8. मस्त साबुदाणा हलवा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर