राजगिरा पिठाची भाकर | Rajgira pithachi bhakar Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira pithachi bhakar recipe in Marathi,राजगिरा पिठाची भाकर, Minakshi Jambhule
राजगिरा पिठाची भाकरby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About Rajgira pithachi bhakar Recipe in Marathi

राजगिरा पिठाची भाकर recipe

राजगिरा पिठाची भाकर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira pithachi bhakar Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ 2 कप
 • मीठ
 • गरम पाणी
 • हिरवी मिरची चटणी

राजगिरा पिठाची भाकर | How to make Rajgira pithachi bhakar Recipe in Marathi

 1. प्रथम 2 कप राजगिरा पीठ घ्या. थोडंगरम पाणी टाकून भिजवून घ्या.
 2. तवा गरम करून त्यावर भाकर थापून शिजवा .
 3. हिरवी मिरची चटणी सोबत सर्व्ह करा.

Reviews for Rajgira pithachi bhakar Recipe in Marathi (0)