मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पिठाची भाकर

Photo of Rajgira pithachi bhakar by Minakshi Jambhule at BetterButter
1401
3
0.0(0)
0

राजगिरा पिठाची भाकर

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पिठाची भाकर कृती बद्दल

उपवासाला काहीतरी नवीन म्हणून ही भाकर बनवली .

रेसपी टैग

  • सोपी
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा पीठ 2 कप
  2. मीठ
  3. गरम पाणी
  4. हिरवी मिरची चटणी

सूचना

  1. प्रथम 2 कप राजगिरा पीठ घ्या. थोडंगरम पाणी टाकून भिजवून घ्या.
  2. तवा गरम करून त्यावर भाकर थापून शिजवा .
  3. हिरवी मिरची चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर