उपवासाचे शेंगोळे | upwasache shengole Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • upwasache shengole recipe in Marathi,उपवासाचे शेंगोळे, Seema jambhule
उपवासाचे शेंगोळेby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाचे शेंगोळे recipe

उपवासाचे शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upwasache shengole Recipe in Marathi )

 • शिंगाड्याचे पीठ 1 वाटी
 • शेंगदाणा कूट पाव वाटी
 • दही 3 चमचा
 • हिरवी मिर्ची 2-3
 • जिरे 1/2 चमचा
 • कडिपत्ता
 • तेल
 • उपवासाचे मीठ चवीनुसार

उपवासाचे शेंगोळे | How to make upwasache shengole Recipe in Marathi

 1. एक वाटी शिंगाड्याचे पीठ घ्या
 2. त्यात हिरवी मीठ व लाल तिखट पाव चमचा टाकून पीठ पाण्याने मळून घ्या
 3. आता त्या पीठाचे शेंगोळे बनवून घ्या
 4. मिक्सरच्या भांडत शेंगदाणा कूट व दही व एक मिर्ची टाकून वाटून घ्या
 5. आता एका भांडत तेल गरम करा त्यात जिरे हिरव्या मिरचीचे तुकडे व कडिपत्ता टाका
 6. आता त्यात वाटलेले शेंगदाणा व दही याचे पेस्ट टाकून मिक्स करा त्यात थोड पाणी व मीठ टाकून उखडू द्या
 7. त्याला उखड आली कि त्यात शिंगाड्याचे पीठाचे शेंगोळे सोडा
 8. त्याला 2-3 मिनट शिजू द्या
 9. गरम गरम शेंगोळे तयार

Reviews for upwasache shengole Recipe in Marathi (0)