झटपट खोबऱ्याचे लाडु | Instant coconut ladoo Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant coconut ladoo recipe in Marathi,झटपट खोबऱ्याचे लाडु, seema Nadkarni
झटपट खोबऱ्याचे लाडुby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Instant coconut ladoo Recipe in Marathi

झटपट खोबऱ्याचे लाडु recipe

झटपट खोबऱ्याचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant coconut ladoo Recipe in Marathi )

 • 250 ग्राम खोबऱ्याचे कीस
 • 200 ग्राम मिल्क मेड टीन
 • 1/2 कप ड्राय फ्रूट पावडर
 • 1/2 चमचा वेलची पावडर
 • 1 चमचा तूप

झटपट खोबऱ्याचे लाडु | How to make Instant coconut ladoo Recipe in Marathi

 1. एका पेन मध्ये खोबऱ्याचे कीस व थोडे तुप घालुन परतावे.
 2. त्यात मिल्क मेड घालून एकत्र करावे.
 3. हे मिश्रण चांगले घट्ट होईल तोपर्यंत परतून घ्या.
 4. त्यात ड्राय फ्रूट पावडर, वेलची पावडर घालून एकत्र करावे.
 5. ह्या मिश्रणा चे छोटे छोटे लाडु वाळून घ्यावे.

Reviews for Instant coconut ladoo Recipe in Marathi (0)