मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबर् चे चमचम

Photo of Khobryache chamcham by tejswini dhopte at BetterButter
652
7
0.0(0)
0

खोबर् चे चमचम

Aug-19-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबर् चे चमचम कृती बद्दल

गोड आणि छान सोपी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १पाव बारीक खोबर किस
  2. १मोठी वाटि मिल्कमेड
  3. १,१/२वाटी पिठी साखर
  4. १/२चमचा वेलचीपूड
  5. १चमचा तुप

सूचना

  1. बारीक खोबर किस कुकर मध्ये १०-१२ शिट्टी करून घ्यावे काळजी घ्यावी त्यात पाणी जावु नये
  2. खोबरे किस थंड झाल. कि एका भांड्यात सगळे साहित्य मिक्स करून
  3. गरज असल्यास कन्डेसमिल्क किंवा मिल्कमेड वापरून. चमचम चा आकाराचे बनवून घ्यावे.।:stuck_out_tongue_winking_eye: :kissing_heart: :kissing_heart:
  4. अाणि रेडि टु इट :kissing_heart:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर