शेंगदाणा चटणी | Peanut spicy Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut spicy recipe in Marathi,शेंगदाणा चटणी, Teju Auti
शेंगदाणा चटणीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

शेंगदाणा चटणी recipe

शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut spicy Recipe in Marathi )

 • १ वाटी शेंगदाणे
 • १ चमचा जिरे
 • ५ हिरवी मिरची
 • ८ लसुन पाकऴया
 • मीठ ,तेल

शेंगदाणा चटणी | How to make Peanut spicy Recipe in Marathi

 1. मिक्सर भांड्यात मिरची, जिरे, लसुण, मीठ वाटून घ्या.
 2. शेंगदाणे भाजून घ्या नतर मिक्सर भांडयात वाटणा बरोबर भरडसर वाटून घेतले.
 3. तव्यावर १ पळी तेल टाकून चटणी कुरकुरीत मंद ग्यास वर भाजून घ्यावी.
 4. तयार चटणी तोंडीलावन , टीफीन ला देवू शकता.

Reviews for Peanut spicy Recipe in Marathi (0)