मुख्यपृष्ठ / पाककृती / सोलकढी

Photo of Solkadhi by Sanika SN at BetterButter
0
1
0(0)
0

सोलकढी

Aug-20-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

चविष्ट, नारळाचे दूध व कोकमाची चव आणि पचनास गुणकारी कढी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १० - १२ कोकम पाकळ्या
  2. २ वाट्या खवलेला ओला नारळ
  3. १ हिरवी मिरची
  4. १ लसूण
  5. १/२ इंच आले
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. गरम पाण्यात कोकम पाकळ्या १५ - २० मिनिटे भिजवून ठेवणे.
  2. हलक्या हाताने चोळून कोकमाचा पूर्ण अर्क काढून घेणे व गाळून घेणे.
  3. मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, मिरची, लसूण, आले व कोमट पाणी एकत्र करून मुलायम वाटून घेणे.
  4. एका भांड्यात मलमलचे कापड ठेवून ,मिश्रण ओतून, नारळाचे दूध जमेल तितके पिळून काढून घेणे.
  5. आता उरलेले वाटण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून, पाणी घालून वाटून घेणे.
  6. पुन्हा मलमलमध्ये गाळून पिळून घेणे.
  7. त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर